Priyadarshani Thakare

Priyadarshani Thakare Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Priyadarshani Thakare, Home address Sai orchid chs ltd Flat no A/206 , 2nd floor , C. T. S Number 53/3 Shiv Vallabh cross Road Near N G Park , Rawal pada , Dahisar East, Mumbai.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
नगरसेविका
प्रभाग क्रमांक १२१ पवई
बाजार व उद्यान समिति सदस्य
Corporator At BMC
Degree at Bsc Biotechnology
PG In Clinical Research of festivals fill their life with hope AND EXCITMENT,IT IS THESE EMOTION THAT THE WARLIS EXPRESS THROUGH INIQUE MEDIA OF PAINTING ON THEIR MUD -PLASTERED WALLS . THE THEMES OF WARLI ART RANGE FROM EVERYDAY AGRICULTURAL ACTIVITES TO HU

NTINGS, TO INTERVENTION BY SPIRITS AND GODS,ALL CLOSE TO NATURE .IT IS JUST THE CLOSE SOCIAL INTERACTIONS WITH NATURE AND THE SIPRITS WHICH MAKES THE WAR;I WHO THEY ARE .THE SIMPLICITY ACTUALLY REPRESENTS A PASSION FOR FULLNESS OF LIFE

25/08/2026
चाॅदशावली दर्गा येथे शिवसेनेच्या नगरसेविका सौ.प्रियदर्शनी ना.ठाकरे यांच्या नेतृत्वात मुस्लिम बांधवांचा शुभ दिवस ईद ए मिल...
25/08/2026

चाॅदशावली दर्गा येथे शिवसेनेच्या नगरसेविका सौ.प्रियदर्शनी ना.ठाकरे यांच्या नेतृत्वात मुस्लिम बांधवांचा शुभ दिवस ईद ए मिलाद निमित्त महानगर पालिकेच्या साफसफाई कामगारा कडून पासपोली गावा पासून ते चाॅदशावली दर्गाच्या आजूबाजूचा परीसर व मैदान स्वच्छ करण्यात आले तसेच रस्त्याचा आजूबाजूचा परिसरातील केरकचरा स्वच्छ करण्यात आला.

दर्गा रोडची तातडीने दुरुस्ती; नगरसेविका प्रियदर्शनी ठाकरे ताईंचा तत्पर पुढाकारप्रभाग क्रमांक १२१ मधील दर्गा रोडची अवस्था...
21/08/2026

दर्गा रोडची तातडीने दुरुस्ती; नगरसेविका प्रियदर्शनी ठाकरे ताईंचा तत्पर पुढाकार

प्रभाग क्रमांक १२१ मधील दर्गा रोडची अवस्था अत्यंत खराब झाली होती. याबाबत दर्गा परिसरातील नागरिकांनी नगरसेविका सौ. प्रियदर्शनी ठाकरे ताई यांच्याकडे तक्रार केली.

येत्या २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबी असल्याने दर्ग्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नगरसेविका प्रियदर्शनी ठाकरे ताईंनी तातडीने दखल घेत डांबराची गाडी पाठवून दर्गा रोडवरील खड्डे भरून रस्त्याची दुरुस्ती करून घेतली.

या कामावेळी शिवसेना शाखाप्रमुख श्री. श्याम सावंत साहेब तसेच शाखाधिकारी श्री. मनीष नेरुळकर साहेब उपस्थित होते.

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर — नगरसेविका प्रियदर्शनी ठाकरे ताई!

शिवसेना – जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध!

स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १२१ मध्ये उत्साहात ध्वजारोहणआज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १२...
15/08/2026

स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १२१ मध्ये उत्साहात ध्वजारोहण

आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १२१ मध्ये विविध ठिकाणी उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

शिवसेना शाखेजवळ ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला.
यासोबतच मोरारजी नगर, गौतम नगर, टॅक्सी स्टँड, फिल्टर पाडा, भीम नगर, मिलिंद नगर तसेच प्रभागातील विविध ठिकाणी ध्वजारोहण व स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

या निमित्ताने प्रभागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या व अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास देण्यात आला.

यावेळी शाखा प्रमुख श्री. शामराव सावंत, सत्यभामा लहकर ताई, शाखा अधिकारी श्री. मनीष नेरूळकर, उपशाखा प्रमुख श्री. प्रवीण जाधव तसेच शिवसैनिक, पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“स्वातंत्र्याचा अभिमान,

नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर!”

11/08/2026

🌿 जागतिक आदिवासी दिनाच्या या विशेष सोहळ्याला उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मा. आदित्य ठाकरे साहेबांचे मनःपूर्वक आभार! 🙏❤️

आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा आणि हक्कांचा सन्मान करण्यासाठी आपण दिलेली उपस्थिती आणि पाठिंबा निश्चितच प्रेरणादायी आहे. ✨

आपली साथ, आपला विश्वास आणि आपल्या उपस्थितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏

— शिवसेना | नगरसेविका प्रियादर्शनी ठाकरे 🚩

#जागतिकआदिवासीदिन #आदिवासीदिन #आदिवासीसमाज #आदिवासीसंस्कृती #आदिवासीगौरव आदिवासीएकता आदिवासीअधिकार आदित्यठाकरे शिवसेना प्रियादर्शनीठाकरे नगरसेविका मुंबई महाराष्ट्र मराठी मराठीरील्स मराठीइन्स्टाग्राम MarathiReels Adivasi AdivasiDay Maharashtra Mumbai ViralReels TrendingReels ReelsIndia InstagramReels

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका (१२१ - पासपोली) सौ. प्रियदर्शिनी दुबळा (ठाकरे) नगरसेवक श्री जितेंद्र वाळ...
10/08/2026

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका (१२१ - पासपोली) सौ. प्रियदर्शिनी दुबळा (ठाकरे) नगरसेवक श्री जितेंद्र वाळवी साहेब,श्री प्रकाश भोईर साहेब आयोजित जागतिक आदिवासी दिवस उत्सवात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, माजी मंत्री, विद्यमान आमदार माननीय श्री. आदित्यसाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांनी हजेरी लावून आदिवासी गाण्यांच्याव तालावर ठेका धरला....*

Address

Home Address Sai Orchid Chs Ltd Flat No A/206 , 2nd Floor , C. T. S Number 53/3 Shiv Vallabh Cross Road Near N G Park , Rawal Pada , Dahisar East
Mumbai
400068

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priyadarshani Thakare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to Priyadarshani Thakare:

Shortcuts

Share