मावळा शिवशंभुच्या हिंदवी स्वराज्याचा

  • Home
  • India
  • Sangli
  • मावळा शिवशंभुच्या हिंदवी स्वराज्याचा

मावळा शिवशंभुच्या हिंदवी स्वराज्याचा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मावळा शिवशंभुच्या हिंदवी स्वराज्याचा, A/P Budhgaon, Sangli.

शेतकरी जगाचा पोशिंदा 🌱
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेली शिकवण
मातृ प्रेम धर्मनिष्ठ जीवनात कस जगाव याची शिकवण प्रत्येक लढाईतून दिली
मग त्यात अफजल खान भेट त्यातून एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग कसं असावं आणि कराव याची शिकवण दिली 🚩

01/07/2026

महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
#शेतकरीपुत्र #शेतकरी

30/06/2026

#किसान #किसानपुत्र

20/06/2026

धनिया की बुवाई #शेतकरी_पुत्र #किसान #किसानपुत्र

11/06/2026

पाय झिजले तरी चालतील पण जमीन नाय झिजून द्याची.. #शेतकरी_पुत्र

08/06/2026

शुभ सकाळ दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश आणि प्रसन्न अशा वातावरणात #मावळा_शिवशंभुच्या_हिंदवी_स्वराज्याचा

गोफन फिरवणाऱ्या हातातसमशेरीचं बळ देऊन निसत्व झालेल्या इथल्या समाजातस्वातंत्र्याची ऊर्जा निर्माण करणाऱ्या शिवरायांचाराज्य...
06/06/2026

गोफन फिरवणाऱ्या हातात
समशेरीचं बळ देऊन निसत्व झालेल्या इथल्या समाजात
स्वातंत्र्याची ऊर्जा निर्माण करणाऱ्या शिवरायांचा
राज्याभिषेक सोहळा...
#मावळा_शिवशंभुच्या_हिंदवी_स्वराज्याचा
#शिवराज्याभिषेक__सोहळा .

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

29/05/2026

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

28/05/2026

आता पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे #शेतकरी_पुत्र

20/05/2026

वेळेला महत्व आणि वेळेवर काम करून दिले ना तर लोकांची पावलं आपले आपुन दुकानाकडे वळतात त्यासाठी कोणती ऑफर लावायची गरज नाही

17/05/2026

Mobile Cambo fitting

Address

A/P Budhgaon
Sangli
416304

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

9975876547

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मावळा शिवशंभुच्या हिंदवी स्वराज्याचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share