22/06/2026
स्वप्नांना द्या सर्जनशीलतेची नवी दिशा!
तुमच्यामध्ये दडलेल्या कलाकाराला योग्य मार्गदर्शन, अनुभवी शिक्षक आणि प्रेरणादायी वातावरणाची गरज आहे. चित्रवेध कला अकादमी, सांगली येथे आम्ही केवळ चित्रकला शिकवत नाही, तर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील डिझाईन आणि कला क्षेत्रातील यशासाठी घडवतो.
✨ Fine Art Course
✨ NID | NIFT | UCEED | NATA Entrance Coaching
✨ Portfolio Development
✨ Master Courses in Painting & Drawing
✨ अनुभवी आणि पुरस्कारप्राप्त प्राध्यापक
✨ Art Gallery, Library, AC Classroom आणि उत्तम सुविधा
✨ राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांची परंपरा
आजच तुमच्या सर्जनशील प्रवासाची सुरुवात करा आणि कला क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवा!
📍 चित्रवेध कला अकादमी, विश्रामबाग, सांगली
📞 संपर्क: 99217 75559
प्रवेश सुरू आहेत 2026-27 साठी! जागा मर्यादित आहेत.
#चित्रवेधकलाअकादमी