14/10/2026
🙏❤️ काही प्रतिक्रिया मनाला स्पर्श करून जातात…
“मूर्ती पाहून असं वाटतंय, जणू प्रत्यक्ष शंकर महाराज माझ्यासमोर बसले आहेत!” 🥹✨
भक्तांच्या डोळ्यांत दिसणारी ही श्रद्धा आणि चेहऱ्यावरचा आनंदच आमच्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे. ❤️🙏
श्री शंकर महाराजांची सेवा घडतेय, यापेक्षा मोठं भाग्य काय! 🪷
॥ जय शंकर ॥ 🙏