16/05/2026
दि. १८ मे २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय तसेच अॅफ्रो एशियन कल्चरल म्युझियम ही दोन्ही संग्रहालये दि. १८ मे २०२६ रोजी विनामूल्य पाहण्यासाठी खुली राहतील.
इतिहास, संस्कृती आणि ज्ञानाचा अनमोल ठेवा अनुभवण्यासाठी अवश्य भेट द्या.
On the occasion of International Museum Day on 18 May 2026,
Dr. Babasaheb Ambedkar Museum and Afro Asian Cultural Museum will remain open for visitors with free entry on 18 May 2026.
Do visit to experience the invaluable treasure of history, culture, and knowledge.