25/07/2026
🌼🙏 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌼
|| श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रसन्न ||
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त
श्री विठ्ठल मंदिर संस्थान, येवला, जि. नाशिक
यांच्यातर्फे सर्व भाविक भक्तांना
हार्दिक शुभेच्छा!
श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या कृपेने
आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो.
भक्ती, सेवा आणि सदाचाराचा मार्ग सदैव उजळत राहो,
हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥
॥ श्री ज्ञानदेव तुकाराम ॥
॥ पांडुरंग हरी ॥
– श्री विठ्ठल मंदिर संस्थान, येवला, जि. नाशिक 🌺🙏