Calligraphy School - Abeer Creations

Calligraphy School - Abeer Creations Calligraphy is an Art of Beautiful Writing. “Calligraphy is an art form that uses ink and a brush to express the very souls of words on paper.”

This summer do you want your kids to explore Calligraphy?  This Summer Camp is for beginners to experience this beautifu...
20/03/2026

This summer do you want your kids to explore Calligraphy? This Summer Camp is for beginners to experience this beautiful art of writing. So what are you waiting for? ✍️ Dm or 👉 now 077699 22773

20/03/2026
अबीर क्रिएशन्स एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे *'64 कला'* ह्यातील काही कलांच्या कार्यशाळा आपण घेणार आहोत त्यातील पहिले सुमन ...
14/07/2025

अबीर क्रिएशन्स एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे *'64 कला'* ह्यातील काही कलांच्या कार्यशाळा आपण घेणार आहोत त्यातील पहिले सुमन -

'हस्तलाघव कला' म्हणजेच हस्तकौशल्य हाताने ह्स्तकलेची कामे करणे
आपल्या परंपरेला जपणारी आजीच्या मऊसूत उबदार साड्यांची मायेची गोधडी कशी शिवायची याची कार्यशाळा घेण्यात आली. 89 वर्षांच्या आजी ते 40 वर्षापर्यंत सर्व वयोगटातील महिलांनी यात सहभाग घेऊन याचा आनंद लुटला. ही कार्यशाळा कलात्मक पद्धतीने घेऊन निरनिराळया पारंपरिक गोधड्या कशा असतात हे शिकवले, यातून काल आम्हाला गोधडी शिवून झाल्यावर, तिला नटवणे देखील असते हे नव्याने कळले, कारण ती स्त्री रूप आणि सौंदर्याचे प्रतिक आहे. ह्या छान कार्यशाळेसाठी तनुजा कुलकर्णी ताईंचे विशेष आभार.

मराठी पुस्तके, दिवाळी अंक, स्मरणीका मुखपृष्ठ सुलेखन आणि डिझाईन- निलेश गायधनी (अबीर क्रिएशन्स )
10/10/2023

मराठी पुस्तके, दिवाळी अंक, स्मरणीका मुखपृष्ठ
सुलेखन आणि डिझाईन- निलेश गायधनी (अबीर क्रिएशन्स )

Happy Independence day
14/08/2023

Happy Independence day

The art of teaching is the art of assisting discovery.
23/12/2022

The art of teaching is the art of assisting discovery.







अणुरेणीया थोकडा, तुका आकाशाएवढा तुकाराम महाराज स्मृतीदिन सुलेखन  - निलेश गायधनी
20/03/2022

अणुरेणीया थोकडा, तुका आकाशाएवढा
तुकाराम महाराज स्मृतीदिन
सुलेखन - निलेश गायधनी

14/03/2022
मराठीत भाषा गौरव दिना निमित्ताने 2 मार्च 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता ग्रंथालय आणि माहितीस्त्रोत केंद्र, यशवंतराव चव्हाण ...
01/03/2022

मराठीत भाषा गौरव दिना निमित्ताने 2 मार्च 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता ग्रंथालय आणि माहितीस्त्रोत केंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, कुसुमाग्रज अध्यासन आयोजित कुसुमाग्रजांच्या कवितांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
यातील कवितांचे सुलेखन निर्मितीत अबीर क्रिएशन्स, अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
प्रदर्शनाला नक्की भेट द्या.

Address

Nasik

Telephone

+917769922773

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Calligraphy School - Abeer Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to Calligraphy School - Abeer Creations:

Share

Category