सतीश हणमंते मित्र परिवार,बरबडा.

  • Home
  • India
  • Nanded
  • सतीश हणमंते मित्र परिवार,बरबडा.

सतीश हणमंते मित्र परिवार,बरबडा. Social Work

बाळासाहेब भाऊ सोनसळे आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!💐🎂Balasaheb Sonsale Balasaheb Sonsale
18/06/2024

बाळासाहेब भाऊ सोनसळे आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!
💐🎂
Balasaheb Sonsale
Balasaheb Sonsale

युवकांच्या हृदयातील ताईत ,युवा तिमिर बरबडा नगरीचे माजी उपसरपंच ,युवाप्रेमी आदरणीय श्री. बालाजीरावजी धर्माधिकारी मालक आपण...
16/06/2024

युवकांच्या हृदयातील ताईत ,युवा तिमिर बरबडा नगरीचे माजी उपसरपंच ,युवाप्रेमी आदरणीय श्री. बालाजीरावजी धर्माधिकारी मालक आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.आई तुळजभवानी आपणास उदंड व निरोगी आयुष्य देवो...!
💐🎂
Balaji Dharmadhikari

 #कॉंग्रेस_का_बाल्लेकिला_बरबडा_सर्कल  "काँग्रेस पार्टी जिंदाबाद...!🤚Vasantrao Chavan - वसंतराव चव्हाण Ravindra Chavan Ra...
13/06/2024

#कॉंग्रेस_का_बाल्लेकिला_बरबडा_सर्कल
"काँग्रेस पार्टी जिंदाबाद...!
🤚
Vasantrao Chavan - वसंतराव चव्हाण
Ravindra Chavan
Ravindra Vasantrao Chavan
Sambhaji Bhilwande
श्रीकांत पाटील चव्हाण मित्रमंडळ
Shrikanth Chavan
Manik Chavan Patil
Vitthal Belge
Sanjay Chavan

"हणमंते आपण जिंकलोय"    हे शब्द साहेबांनी उच्चारले त्यात एक आपुलकीची ,प्रेमाची आणि मेहनतीला प्रतिसाद देण्याची भावना होती...
06/06/2024

"हणमंते आपण जिंकलोय"

हे शब्द साहेबांनी उच्चारले त्यात एक आपुलकीची ,प्रेमाची आणि मेहनतीला प्रतिसाद देण्याची भावना होती तीच भावना आणि तोच स्वभाव आदरणीय श्री.वसंतराव चव्हाण साहेबांना आज संसदेत पाठवत आहे..
सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य नेत्याने भल्या-भल्या सत्तेच्या यंत्रणेला सळो की पळो करून सोडत स्वतःचा विजय मतदारसंघातील सर्वसामान्य माय बापा जनतेच्या जीवावर काबीज केला.
प्रधानमंत्री, गृहमंत्री ,मुख्यमंत्री कित्येक मंत्री, आमदार , खासदार या सर्वांना पुरून उरत एकट्या वाघाने जनता जनार्दनचीच ताकद सर्वांपेक्षा मोठी असते हे आज दाखवून देत आपला विजय मिळवला.
नांदेड लोकसभेतून नव्याने खासदार झाल्याबद्दल आदरणीय श्री.वसंतराव पाटील चव्हाण साहेबांचे खूप खूप अभिनंदन काल रोजी साहेबांना भेटून शुभेच्छा दिल्या ..
💐💐💐

सतिशकुमार हणमंते बरबडेकर
Ravindra Chavan
Ravindra Vasantrao Chavan
Vitthal Belge
श्रीकांत पाटील चव्हाण मित्रमंडळ
Shrikanth Chavan
Manik Chavan Patil
Sambhaji Bhilwande
Sanjay Chavan

जय जिजाऊ, जय शिवरायरयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे, जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, आमचे आराध्य दै...
06/06/2024

जय जिजाऊ, जय शिवराय

रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे, जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, आमचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, आदर्श प्रजाहितदक्ष राजे, लोककल्याणकारी शासनकर्ते, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा.!

जगातील तमाम शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
🌹🙏🏻🚩

सतीश हणमंते बरबडा

आमचे जिवलग मित्र श्री.मंगेशराव आईनवाड यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा ...!💐🎂💐मंगेश आईनवाड बरबडेकर
06/06/2024

आमचे जिवलग मित्र श्री.मंगेशराव आईनवाड यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा ...!

💐🎂💐
मंगेश आईनवाड बरबडेकर

Wish you Happy birthday विशालभाऊ एडकेमित्रमंडळ 💐🎂एडके साहेबजन्मदिनी आपणास मनपूर्वक अभिष्टचिंतन..!🌹
05/06/2024

Wish you Happy birthday विशालभाऊ एडकेमित्रमंडळ
💐🎂
एडके साहेब
जन्मदिनी आपणास मनपूर्वक अभिष्टचिंतन..!🌹

 #पाटीलवाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शिवशुभेच्छा...!🌹🌹राजे संभाजी फॅब्रिकेशन बरबडा
05/06/2024

#पाटील
वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शिवशुभेच्छा...!
🌹🌹
राजे संभाजी फॅब्रिकेशन बरबडा

आंबेडकरी चळवळीतील युवा नेते, आमचे मोठे बंधु उपा.प्रीतमकुमार जोंधळे यांना  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!🎂Pritam Jondh...
04/06/2024

आंबेडकरी चळवळीतील युवा नेते, आमचे मोठे बंधु उपा.प्रीतमकुमार जोंधळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
🎂
Pritam Jondhle

दारक. मिलिंद कोलते दरेगावकरदारिका क्रांती सूर्यवंशी बळेगावकर यांच्या मंगल परिणय सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास पुढी...
03/06/2024

दारक. मिलिंद कोलते दरेगावकर
दारिका क्रांती सूर्यवंशी बळेगावकर यांच्या मंगल परिणय सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास पुढील वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या....!
🌹🌹
Milind Kolte
Raju Kolte
Vinod Kolte
अनीलभाऊ कोलते दरेगावकर

भारतीय बौद्ध महासभा.माजी सचिव नायगावआदरणीय माझे बाबा , उपासक.शिवाजी मरीबा हणमंते यांना दिर्घयुष्याच्या अनंत मनोकामना...!...
03/06/2024

भारतीय बौद्ध महासभा.माजी सचिव नायगाव
आदरणीय माझे बाबा ,
उपासक.शिवाजी मरीबा हणमंते यांना दिर्घयुष्याच्या अनंत मनोकामना...!
आपल्या हातून अशीच उत्तोरतर समजासेवा घडो हीच तथागता चरणी कामना..!!

💐🎂
शिवाजी हणमंते बरबडेकर

सेवा सहकारी सोसायटी लि. बरबडा संचालक श्री.विलास पाटील पचलिंग यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..आई तुळजाभवानी आपणांस ...
01/06/2024

सेवा सहकारी सोसायटी लि. बरबडा संचालक श्री.विलास पाटील पचलिंग यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणांस निरोगी व स्वास्थ्य आयुष्य देवो हीच मनोकामना....!
🌹🎂
Vilas Pachling

Address

Barbada
Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when सतीश हणमंते मित्र परिवार,बरबडा. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category