20/09/2023
सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा मी मूर्तिकार गुरु श्री दीपक चव्हाण (जुवे, रत्नागिरी) यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या शाडू मातीच्या श्री गणेशाच्या मुर्त्या.
मूर्तिकार श्री रोहन किर, माऊली कालाकेंद्र मुंबई.