prakash sudhakar salunke mahan-malvan

prakash sudhakar salunke mahan-malvan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from prakash sudhakar salunke mahan-malvan, Art Gallery, AT & POST-MAHAN, Malvan.

जयगणेश गणपती चित्र शाळा व पेंटीग वर्क्स महान-मालवण.
आमचा येते सुबक, सुंदर शाडु माती गणपती मुर्ती दोन फुट वर तुमचा आवडीनुसार मुर्ती मिळतील. शिवाय सांचे बनवुन व भाड्याने मिळतील. घर,बंगला,दुकान,कलरकाम:-9823093625

28/07/2026
https://www.instagram.com/reel/DNDAVqvsav6PMln3mSTq2evWtUfABBOLhCDd180/?igsh=bjA1dnBsMDA0MjM1 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🌺 गणेशभक्तांसाठी ...
15/07/2026

https://www.instagram.com/reel/DNDAVqvsav6PMln3mSTq2evWtUfABBOLhCDd180/?igsh=bjA1dnBsMDA0MjM1 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🌺 गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! 🌺
जयगणेश गणपती चित्र शाळा व पेंटिंग वर्क्स, महानगाव (मालवण) यांच्याकडून गणेशोत्सव २०२६ साठी गणेशमूर्ती बुकिंगला सुरुवात झाली आहे.
मुर्तीकार प्रशांत सुधाकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे सुंदर, सुबक, मनमोहक आणि पर्यावरणपूरक चिकणमाती/साडू मातीच्या गणेशमूर्ती घडवल्या जात आहेत. आमची खासियत म्हणजे प्रत्येक मूर्ती स्वहस्ते तयार केली जाते, कोणत्याही प्रकारचा तयार डाय किंवा कॉपी न वापरता मूर्तीला वेगळेपण आणि कलात्मकता दिली जाते.
घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी २ फूट ते १० फूट उंचीच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. अनेक वर्षांपासून आमच्यावर विश्वास ठेवून आपल्या घरचा बाप्पा घडविण्याची संधी देणाऱ्या सर्व गणेशभक्तांचे मनःपूर्वक आभार.
यंदा नवीन गणेशमूर्तीकाराच्या शोधात असणाऱ्या तसेच गणेशशाळा बदलण्याचा विचार करणाऱ्या गणेशभक्तांनी आपले पाट व बुकिंग लवकरात लवकर नोंदवावे, ही विनंती. *गणपती शाळा बदल वा नवीन मुर्तीकार चा शोधात असलेल्यांना आपला २०२६ ची मनाजोगी स्वःहस्त आर्कषक गणेश मुर्ती बनवुन घेण्याची सुवर्ण संधी.🙏🏻गावोगावी गणपती करणारे मुर्तीकार व नवमुर्तीकार अशांना गणपती सांचा/डाय भाड्याने मिळतील भाडे हे २४ तास चा पट्टीत आकारले जाईल. 🚑सांचा ने आण करण्यासाठी बलेरो पीक ही भाड्याने मिळेल🚒
📍 स्थळ: महान वरची वाडी, ग्रामपंचायत जवळ, महानगाव, मालवण
📞 संपर्क:
प्रशांत सुधाकर साळुंखे – 9823093625 / 82757 81461
प्रकाश सुधाकर साळुंखे – 7021083826
साहील साळुंखे – 9892396760
🙏 "आपल्या घरचा बाप्पा... आपल्या मनाप्रमाणे!" 🙏
GanpatiBooking ShaduMatiGanpati GaneshMurti पर्यावरणपूरकगणपती मालवण गणेशोत्सव२०२६ 🌺🙏https://chat.whatsapp.com/Ei9sMtbEeDC5oidSiO7EkU

*साळुंखे बंधु आंबा सर्वीस-देवगडमहान-मालवण*🥭२०२६ चा हापुस आंबा हंगाम आणखी काही दीवस शिल्लक, आता आंबाकींमत सर्वांचा टप्यात...
19/05/2026

*साळुंखे बंधु आंबा सर्वीस-देवगडमहान-मालवण*🥭२०२६ चा हापुस आंबा हंगाम
आणखी काही दीवस शिल्लक, आता आंबाकींमत सर्वांचा टप्यात आली नाही तर आपण साळुंखे बंधु आंबा सर्वीस व तुम्ही मीळुन कींमत
आपल्या टप्यात आणुया🥭🥭देवगड हापुस कच्चा माल डझन-600/- पेटी ५ डझन रुपये:-3000/- गाडी भाडे सहीत मुंबई व पुणे पोहच. देशात सर्वत्र डीलिव्हरी *होलसेल भाव ५-१० पेटीरूपये- 575/- डझन व १०-२०पेटी 550/- डझन👉🏻 🥭🥭 *मालवण हापुस* :- मालवण मधील हापुस आंबा हाही अत्यंत चवदार असतो, आंब्याचा भौगोलीक पोषक वातावरणास अनुकुल समुद्र कीनारी खारी हवा व तप्त उन मालवण मधील महान गावचा साळुंखे बंधु चा शेतातील समुद्र सपाटीपासुन ३५ मीटर उंच व तप्त उन्हामधील आंबा आपनास आता मिळणार आहे मुंबई पुण्यात ट्रॅव्हल्स वर पिका आंबा व कच्चा आंबा. वजन कच्चा आंबा अंदाजीत हॅण्डग्रेडड +१७० ते २२०+ अधिक कच्चा व पिका ऐक डझन पेटीत १२ वा १३ वा १४-१५ फीटींग डझन रुपये:-450/-कच्चा व अर्धे कच्चा आंबा:-
रुपये:-2250/- व पुर्ण पिकलेला आंबा रुपये:-2500/- रुपये आता खव्वयासाठी उपलब्ध. *साळुंखे बंधु आंबा सर्वीस महान-मालवण संपर्क श्री.प्रकाश साळुंखे-7021083826 / 9768037952* *पायरी आंबा* :-पायरी हा आंबा प्रकार दुर्मीळ होत चालला आहे देवगड असो वा मालवण विभाग पायरी असो पायरी ची झाडे ही ऐकतर जुनी पणजोबाचा काळातील असतील नवीन लागबड होतच नाही. असा हा पायरी आंबा आहे साळुंखे बंधु आंबा सर्वीस मध्ये 🥭🥭🥭*देवगड पायरी:-NA/- व *मालवण पायरी डझन:-NA🥭🥭🥭🥭 संपर्क नंबर माहीती व आॅर्डर साठी:-7021083826 / 9768037952 https://chat.whatsapp.com/Dffe2GCf10ZHSzpnW1Bm9y *मालवण हापुस हा मुंबई ला पनवेल पासुन ते बोरीवली ते विरार व ठाणे ते डोंबिवली ते बदलापुर विभागात *मालवण हापुस व पायरी* मिळेल. *मालवण ते पुणे मार्गावर बस रुट आत्माराम ट्रॅव्हल्स वर:- *सातारा-वाक्कड-कोथरुड-रावेत-चांदणीचौक-भुमकर-बाणेर-कात्रज-स्वारगेट- *पद्दमावती लास्ट पार्कीग* *देवगड ते पुणे* देवगड तै पुणै:-स्वारगेट-कोथरुड-पिंपरीचिंचवड-सिंहगड येथे चांदोस्कर आॅफीसला डीलिव्हरी मिळेल *आंबा सिझन २०२६ आता फक्त १० ते १२ दीवस शील्लक आहेत आंबा आस्वाद घ्या*त्वरा करा*🥭🙏🏻🥭🙏🏻🥭🙏🏻🌹

*साळुंखे बंधु आंबा सर्वीस-देवगडमहान-मालवण*🥭२०२६ चा हापुस आंबा हंगाम आणखी काही दीवस शिल्लक, आता आंबाकींमत सर्वांचा टप्यात...
18/05/2026

साळुंखे बंधु आंबा सर्वीस-देवगडमहान-मालवण. देवगड हापुस कच्चा माल डझन-650/- पेटी ५ डझन रुपये:-3200/- गाडी भाडे सहीत मुंबई ...
12/05/2026

साळुंखे बंधु आंबा सर्वीस-देवगडमहान-मालवण. देवगड हापुस कच्चा माल डझन-650/- पेटी ५ डझन रुपये:-3200/- गाडी भाडे सहीत मुंबई व पुणे पोहच. देशात सर्वत्र डीलिव्हरी *होलसेल भाव ५-१० पेटीरूपये- 625/- डझन व १०-२०पेटी ६००/- डझन👉🏻 🥭🥭 *मालवण हापुस* :- मालवण मधील हापुस आंबा हाही अत्यंत चवदार असतो, आंब्याचा भौगोलीक पोषक वातावरणास अनुकुल समुद्र कीनारी खारी हवा व तप्त उन मालवण मधील महान गावचा साळुंखे बंधु चा शेतातील समुद्र सपाटीपासुन ३५ मीटर उंच व तप्त उन्हामधील आंबा आपनास आता मिळणार आहे मुंबई पुण्यात ट्रॅव्हल्स वर पिका आंबा व कच्चा आंबा. वजन कच्चा आंबा अंदाजीत हॅण्डग्रेडड +१७० ते २२०+ अधिक कच्चा व पिका ऐक डझन पेटीत १२ वा १३ वा १४-१५ फीटींग
रुपये:-२५००/- व कच्चा आंबा रुपये:-२७००/- रुपये आता खव्वयासाठी उपलब्ध. *साळुंखे बंधु आंबा सर्वीस महान-मालवण संपर्क श्री.प्रकाश साळुंखे-7021083826 / 9768037952* *पायरी आंबा* :-पायरी हा आंबा प्रकार दुर्मीळ होत चालला आहे देवगड असो वा मालवण विभाग पायरी असो पायरी ची झाडे ही ऐकतर जुनी पणजोबाचा काळातील असतील नवीन लागबड होतच नाही. असा हा पायरी आंबा आहे साळुंखे बंधु आंबा सर्वीस मध्ये 🥭🥭🥭*देवगड पायरी:-७००/- व *मालवण पायरी डझन:-६००*🥭🥭🥭🥭 संपर्क नंबर माहीती व आॅर्डर साठी:-7021083826 / 9768037952 https://chat.whatsapp.com/Dffe2GCf10ZHSzpnW1Bm9y *मालवण हापुस हा मुंबई ला पनवेल पासुन ते बोरीवली ते विरार व ठाणे ते डोंबिवली ते बदलापुर विभागात *मालवण हापुस व पायरी* मिळेल. *मालवण ते पुणे मार्गावर बस रुट आत्माराम ट्रॅव्हल्स वर:- *सातारा-वाक्कड-कोथरुड-रावेत-चांदणीचौक-भुमकर-बाणेर-कात्रज-स्वारगेट- *पद्दमावती लास्ट पार्कीग* *देवगड ते पुणे* देवगड तै पुणै:-स्वारगेट-कोथरुड-पिंपरीचिंचवड-सिंहगड येथे चांदोस्कर आॅफीसला डीलिव्हरी मिळेल *आंबा सिझन २०२६ आता फक्त १० ते १२ दीवस शील्लक आहेत आंबा आस्वाद घ्या*🥭🙏🏻🥭🙏🏻🥭🙏🏻🌹

साळुंखे बंधु आंबा सर्वीस-देवगडमहान-मालवण. देवगड हापुस कच्चा माल डझन-700/- पेटी ५ डझन रुपये:-3500/- गाडी भाडे सहीत मुंबई ...
07/05/2026

साळुंखे बंधु आंबा सर्वीस-देवगडमहान-मालवण. देवगड हापुस कच्चा माल डझन-700/- पेटी ५ डझन रुपये:-3500/- गाडी भाडे सहीत मुंबई व पुणे पोहच. देशात सर्वत्र डीलिव्हरी 👉🏻 *मालवण हापुस
हापुस*:- मालवण मधील हापुस आंबा हाही अत्यंत चवदार असतो, आंब्याचा भौगोलीक पोषक वातावरणास अनुकुल समुद्र कीनारी खारी हवा व तप्त उन मालवण मधील महान गावचा साळुंखे बंधु चा शेतातील समुद्र सपाटीपासुन ३५ मीटर उंच व तप्त उन्हामधील आंबा आपनास आता मिळणार आहे मुंबई पुण्यात ट्रॅव्हल्स वर पिका आंबा व कच्चा आंबा. वजन कच्चा आंबा अंदाजीत हॅण्डग्रेडड +१७० ते २२०+ अधिक कच्चा व पिका ऐक डझन पेटीत १२ वा १३ वा १४-१५ फीटींग
रुपये:-२५००/- व कच्चा आंबा रुपये:-२७००/- रुपये आता खव्वयासाठी उपलब्ध. *साळुंखे बंधु आंबा सर्वीस महान-मालवण संपर्क श्री.प्रकाश साळुंखे-7021083826 / 9768037952**पायरी आंबा:-पायरी हा आंबा प्रकार दुर्मीळ होत चालला आहे देवगड असो वा मालवण विभाग पायरी असो पायरी ची झाडे ही ऐकतर जुनी पणजोबाचा काळातील असतील नवीन लागबड होतच नाही. असा हा पायरी आंबा आहे साळुंखे बंधु आंबा सर्वीस मध्ये 🥭🥭🥭*देवगड पायरी:-७००/- व *मालवण पायरी डझन:-६००*🥭🥭🥭🥭 संपर्क नंबर माहीती व आॅर्डर साठी:-7021083826 / 9768037952 https://chat.whatsapp.com/Dffe2GCf10ZHSzpnW1Bm9y

30/04/2026
🥭🥭साळुंखे बंधु आंबा सर्वीस अस्सल देवगड हापुस तळेबाजार देवगड ते तुमचा कडे रुपये 900/- डझन व पेटी रुपये 4500/- मुंबई पुणे ...
11/04/2026

🥭🥭साळुंखे बंधु आंबा सर्वीस अस्सल देवगड हापुस तळेबाजार देवगड ते तुमचा कडे रुपये 900/- डझन व पेटी रुपये 4500/- मुंबई पुणे पोहच बाकी राज्यात व देशात रुपये २०० वाहतुक खर्च वजा करुन डीलिव्हरी:-7021083826 / 9768037952. *आंबा हे फळ आहे खराब होत नाही पण झालेच तर १२ आंबा ऐक डझन मध्ये २ आंबा खराब वर झालेच तर बदलुन देतो पण प्रामाणीक पणे पारांबी सहीत अख्खा फोटो खराबचे हवेत. साका झालेला आंबा ५०-७५% खराब काढुन खाण्यायोग्य असतो. *सिंधुदुर्ग मधील हवामान व मुंबई-पुणे व राज्यातील इतर ठीकाणा मधील हवामान नुसार आंबा पिकण्याचा प्रक्रीयेला तोडणी पासुन १ ते १५ दीवस लागतातच गरमी चा प्रमाणात वाढ आंबा लवकर पिकतो. *आजच आपली पेटी बुक करा साळुंखे बंधु हापुस आंबा सर्वीस सोबत व देवगडचा आंबा मनसोक्त स्वाद घ्या*🥭🥭🥭🥭🥭https://chat.whatsapp.com/Dffe2GCf10ZHSzpnW1Bm9y?mode=gi_t *आंबा पेटी पिकविण्यासाठी कशी हातळावी ची सुधारीत पध्दत* १) जेव्हा आमचाकडुन पेटी आपणास मिळते ती ऐक दीवस आधी भरलेली असते. २)आंबा नेर्सेगीक रीत्या पिकण्यासाठी १ ते १२-१५ दीवस लागतात तापमान वाढीनुसार आंबा हा तोडणी पासुन ६ दीवस ते १२-१५ दीवसात थोडा थोडा पिकतो ३) आमचा कडुन पेटी मिळाल्यास खात्री करायची असेलतरच पेटी खोलावी व पाहुन लागलीच पेटी बंद करावी. व पुढील ४-५ दीवसांनी खोलावी ४)पिकलेला आंबा घेवुन बाकी आंबा ची जागा बदलावी व लागलीच बंद करावी ही प्रक्रीया पुढील आंबा पिके पर्यंत करावी ५) आंबा पेटी थंड हवेत व अतीउष्ण जागेत व उन्हात ठेवु नये ६) आंबा हा राजा असल्याने राजा सारखेच वर्तन करावे नाहीत आंबा रुसतो व पिकण्यास वेळ लागतो ६)सहसा कोणी आंबा खराब बदलुन देत नाही पण आम्ही १ डझन मध्ये २-३ खराब वरील आंबे बदलुन देतो पण प्रामाणिक पणे खराब आब्यांचे पुर्ण पारंबी सहीत फोटो आवश्यक, आपण दीलेले आगावु विश्वास पुर्वक पैसाचा बदल्यात आम्ही ही विश्वासाने आंबा पाठवित पण खराबी बाबतही विश्वास महत्वाचा. धन्यवाद *आभारी आहोत-साळुंखे बंधु आंबा सर्विस* 7021083826 / 9768037952 / 9892396760 / 9152518828

Address

AT & POST-MAHAN
Malvan
416606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when prakash sudhakar salunke mahan-malvan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category