समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे ता एरंडोल जि जळगाव

  • Home
  • India
  • Jalgaon
  • समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे ता एरंडोल जि जळगाव

समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे ता एरंडोल जि जळगाव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे ता एरंडोल जि जळगाव, Art Gallery, javkheda, Jalgaon.

This page is all about to make people Social Aware and Entartain through comedy posts , street play-drama- dance-singing videos and through audios files of singing , story telling etc.

24/07/2026
उंच माझा झोका ग या नाटकातील काही क्षणचित्रे
17/07/2026

उंच माझा झोका ग या नाटकातील काही क्षणचित्रे

14/07/2026

आमच्या संस्थेच्या नाट्यपुष्प मालिकेतील दुसरे नाटक

६४ महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा जळगाव केंद्रातून समर्थ बहुउद्देशीय संस्था जळगाव झेंडा रोविला  नाटकाला  सांघ...
25/12/2025

६४ महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

जळगाव केंद्रातून समर्थ बहुउद्देशीय संस्था जळगाव
झेंडा रोविला नाटकाला सांघिक प्रथम

Special thanks Vishal Jadhav sarvesarva 🙏

वैयक्तिक पारितोषिके पुढीलप्रमाणे

1) दिग्दर्शन प्रथम-अमोल जाधव
2) पुरुष अभिनय रोप्य पदक-राहुल निकम
3) प्रकाश योजना प्रथम- श्याम चव्हाण
4) पार्श्वसंगीत प्रथम - बुद्धभूषण मोरे
5) नेपथ्य द्वितीय - सागर सदावर्ते
6) वेशभूषा तृतीय - भावेश पाटील

आमच्या समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या कलाकारांनी कामगार कल्याण केंद्र मार्फत घेतल्या जाणाऱ्या दोन अंकी नाटकाच्या स्पर्धेत ...
15/03/2025

आमच्या समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या कलाकारांनी कामगार कल्याण केंद्र मार्फत घेतल्या जाणाऱ्या दोन अंकी नाटकाच्या स्पर्धेत नाशिक विभागातून प्रथम क्रमांक मिळवून दिनांक 7/3/2025 रोजी भरत नाट्य मंदिर पुणे येथे कोहम नाटकाचा दणदणीत प्रयोग सादर झाला प्रयोगाची काही क्षणचित्रे

63 व्या राज्य नाट्य स्पर्धा जळगाव केंद्रावर आमच्या समर्थ बहुउद्देशीय संस्थेमार्फत  #कोहम ह्या नाटकाचे सादरीकरण करण्यात आ...
01/12/2024

63 व्या राज्य नाट्य स्पर्धा जळगाव केंद्रावर आमच्या समर्थ बहुउद्देशीय संस्थेमार्फत #कोहम ह्या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले या नाटकातील काही सुंदर क्षण.

संस्नेह निमंत्रण.
25/11/2024

संस्नेह निमंत्रण.

Address

Javkheda
Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे ता एरंडोल जि जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category