वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी भिम सेना

27/11/2023

काल पनौती ने फायटर प्लेन
मध्ये बसून ढंगाना टाटा केला आणि सर्वत्र जोरदार गारपीट
वादळीवाऱ्यासह पाउस

इतिहास से निकाले जाने के बाद मुग़ल वापस मंगोलिया की तरफ़ जाते देखे गए हैं।😊🙂
09/04/2023

इतिहास से निकाले जाने के बाद मुग़ल वापस मंगोलिया की तरफ़ जाते देखे गए हैं।
😊🙂

पंधरा लाख मिळे पर्यंतची ,,,, लढाई 😑
08/04/2023

पंधरा लाख मिळे पर्यंतची ,,,, लढाई 😑

01/04/2023

बाबा खातो जो घास घेतो तो स्वास फक्त आणि फक्त तुमच्या मूळे 🙏🙏🙏🙏🙏

30/03/2023

कर "🇪🇺निळ्याचा🇪🇺" नाद ...!!
"वाघासारखा" होशिल ...!!
लढ "गरिबांसाठी" ...!!
निळ्याचा तू "धागा" होशिल ...!!🇪🇺
आवाज दे निळ्याच्या "शिलेदारांना" ...!!🇪🇺🇪🇺
"सतराशेसाठ" तूझ्यासाठी पुढे उभे
राहतील ...!!🇪🇺🇪🇺
बघ एकदा आपल्या त्या "निळ्या"
झेंड्याकडे एका क्षणात तू
"वाघ" होशिल ...🇪🇺🇪🇺
🇪🇺 जय भीम 🇪🇺

25/03/2023

हजारो संकटे आली तरी
"भिम" झुकलाच नाही,
राहीला उपाशी-पोटी तरी
कधी सुकलाच नाही,
"भिम" जसा शिकला
तसा कोणी शिकलाच नाही,
म्हणूनच कोणी माईचा-लाल
माझ्या "भिमा" समोर टिकलाच नाही
🙏🏻जय भिम🙏🏻

15/10/2022

जय भिम जय संविधान

30/07/2022
20/07/2022

हारा हुआ जुआरी जैसे घर के बर्तन बेचता है
अब उसी तरह भारत की परिसंपत्तियों, विभागों को बेचा जा रहा है

06/07/2022

*घरगुती गॅस चा आजचा दर 1055*
*53 रुपयाची वाढ*
*गुवाहाटी ट्रिप वर्गणी*🤫😉🤣

बाबासाहेबांचा हा संदेश किती तंतोतंत लागू पडतो बघा
04/07/2022

बाबासाहेबांचा हा संदेश किती तंतोतंत लागू पडतो बघा

03/07/2022

देशा मध्ये केवल 'सरकार'हा शब्द सरकारी राहीला,आहे बाकी सगळ प्राइवेट झालय !

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category