25/03/2026
दिनांक 24/3/2026 रोजी कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर व श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ, सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने गाव-हातनोली तालुका तासगाव येथे भूमी सुपोषण अभियान या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ श्री. शैलेश पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जमीन आरोग्य व्यवस्थापन तसेच माती व पाणी परीक्षणाविषयी मार्गदर्शक केले.
या कार्यक्रमासाठी श्री अक्षय पाटील, अमोल अडसुळे, अजय पाटील व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.