तुमचे आमचे 'पुणे'

तुमचे आमचे 'पुणे' "पुण्यनगरीची रंजक सफर"

01/05/2021

पुण्यात सापडले पेशवेकालीन पाणीव्यवस्थेचे अवशेष...?

आज १ मे, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. सध्या पुणे शहरात ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे ठिकठिकाणी काम चालू आहे. तेच काम चालू असताना काल बाजीराव रस्त्यावर सकाळ ऑफिसच्या जवळ काही फूट खोल जुन्या पाणीव्यवस्थेचे अवशेष सापडले. २५० वर्षांहून जुनी असलेल्या पेशवेकालीन पाणीव्यवस्थेचे हे अवशेष असावेत. आजच सकाळी तिथे खाली उतरून मी त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ काढले. त्याचाच हा माहितीसह बनवलेला व्हिडिओ.

- सुप्रसाद पुराणिक
#शनिवारवाडा #पेशवेकालीनपाणीव्यवस्था #पुण्याचावारसा

"लोकमान्य स्मृतीशताब्दी विशेषांक - २०२०"आपण यावर्षी लोकमान्य टिळकांच्या जयंती आणि स्मृतीशताब्दी निमित्त बनवलेला "लोकमान्...
24/07/2020

"लोकमान्य स्मृतीशताब्दी विशेषांक - २०२०"

आपण यावर्षी लोकमान्य टिळकांच्या जयंती आणि स्मृतीशताब्दी निमित्त बनवलेला "लोकमान्य स्मृतीशताब्दी विशेषांक" अवश्य वाचा आणि जास्तीत जास्त टिळकप्रेमींपर्यंत प्रसारीत करावा ही विनंती 🙏🏻

या विशेषांकाला इतिहास अभ्यासक, लेखक, व्याख्याते श्री पार्थजी बावस्कर यांची प्रस्तावना लाभली आहे. तसेच युवा व्याख्यात्या, अभ्यासक मा. गीताताई उपासनी यांनी विशेषांकाचे अतिथी संपादन केले आहे. त्यासोबतच लोकमान्य टिळकांच्या वंशज आमदार मुक्ताताई टिळक यांच्या विशेषांकाला शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत.

आम्ही आशा करतो की अश्या दिग्गज मान्यवरांचा, विविध अभ्यासु लेखकांचा सहभाग असलेला विशेषांक आपल्याला नक्की आवडेल.

ज्या टिळकप्रेमींना हा विशेषांक हवा आहे त्यांनी खाली दिलेल्या What'sApp समुहावर Join व्हावे तिथे आपल्याला विशेषांक मिळेल.

https://chat.whatsapp.com/JKEQKcppqDYIrTPttMiNyG

Swaminarayan Temple, PunePic © Abhi Sawant
16/07/2020

Swaminarayan Temple, Pune

Pic © Abhi Sawant

पर्वती टेकडीचे सुंदर छायाचित्र... Pic © Pariksh*t Kulkarni
06/07/2020

पर्वती टेकडीचे सुंदर छायाचित्र...
Pic © Pariksh*t Kulkarni

पुण्यात अनेक थोरामोठ्यांचे पुतळे आपल्याला दृष्टीस पडतात. परंतू अशा गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. पुण्यातील काही पुतळे व...
05/04/2020

पुण्यात अनेक थोरामोठ्यांचे पुतळे आपल्याला दृष्टीस पडतात. परंतू अशा गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. पुण्यातील काही पुतळे विशेष आहेत. त्यापैकी एक म्हणजे इंग्रजांविरुद्ध "मेरी झांसी नही दूंगी" असे स्फूर्तिदायक उद्गार काढणाऱ्या झाशीच्या राणीचा पुतळा. तो पुतळा जंगली महाराज उर्फ जे. एम. रोडवर बालगंधर्व रंगमंदिराजवळ आहे. पुतळा जेथे आहे त्या चौकाचे नामकरणही 'झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक' असे केले आहे. आज आपण त्या पुतळ्याबद्दल जाणून घेऊयात....

पुण्यात अनेक थोरामोठ्यांचे पुतळे आपल्याला दृष्टीस पडतात. परंतू अशा गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. पुण्यातील का.....

आपल्या 'सफरनामा' ब्लॉगला आज एक लाख हिट्स पूर्ण झाले. सुरवातीला ब्लॉग्सला मिळालेल्या प्रतिसादावरून पुढे "नावामागे दडलंय क...
03/04/2020

आपल्या 'सफरनामा' ब्लॉगला आज एक लाख हिट्स पूर्ण झाले. सुरवातीला ब्लॉग्सला मिळालेल्या प्रतिसादावरून पुढे "नावामागे दडलंय काय ?" पुस्तकही तयार झाले. पुढेही अजून बरंच लिहायचं आहे. मित्रांनो तुमचे प्रेम असेच सतत राहूद्यात.

www.suprasadpuranik.com

भारत इतिहास संशोधक मंडळ ही वास्तू म्हणजे ऐतिहासिक पुण्याचा मानबिंदू. वास्तूस 'मंडळ' या नावानेही ओळखले जाते. संस्था इतिहा...
25/03/2020

भारत इतिहास संशोधक मंडळ ही वास्तू म्हणजे ऐतिहासिक पुण्याचा मानबिंदू. वास्तूस 'मंडळ' या नावानेही ओळखले जाते. संस्था इतिहास संशोधकांना १०० वर्षाहून अधिक काळ मार्गदर्शन करत आहे. विशेषतः मराठेशाहीचे अध्ययन करणाऱ्यास ही वास्तू म्हणजे मंदिरासमान आहे. आज या संस्थेबद्दल आपण जाणून घेऊयात.

भारत इतिहास संशोधक मंडळ ही वास्तू म्हणजे ऐतिहासिक पुण्याचा मानबिंदू. वास्तूस 'मंडळ' या नावानेही ओळखले जाते. या स्व...

ज्ञानप्रकाश हे गेल्या शतकातले मराठी भाषेतले महत्वाचे वृत्तपत्र होते. याच ज्ञानप्रकाश अंकांतील आज आपण ७० वर्षांहून जुन्या...
26/02/2020

ज्ञानप्रकाश हे गेल्या शतकातले मराठी भाषेतले महत्वाचे वृत्तपत्र होते. याच ज्ञानप्रकाश अंकांतील आज आपण ७० वर्षांहून जुन्या, मजेशीर आणि कल्पक अशा काही जाहिराती पाहुयात.

------------------------------------------------------------------------------- संदर्भ : ...

नक्की या पुणे भटकंती कट्ट्याला.... २१ फेब्रुवारी, शुक्रवार, संध्याकाळी ७ वाजताठिकाण - इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, नवी प...
17/02/2020

नक्की या पुणे भटकंती कट्ट्याला.... २१ फेब्रुवारी, शुक्रवार, संध्याकाळी ७ वाजता

ठिकाण - इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, नवी पेठ, पुणे

Location Link - https://goo.gl/maps/VjbDJh3Ygdp7Fyiw8

नारायणपूर गावाचे मूळ नाव हे 'पूर' असे होते. 'पूर' गावी प्राचीनतेची साक्ष देणारे एक सुंदर यादवकालीन मंदिर आजही उन पावसाचा...
03/02/2020

नारायणपूर गावाचे मूळ नाव हे 'पूर' असे होते. 'पूर' गावी प्राचीनतेची साक्ष देणारे एक सुंदर यादवकालीन मंदिर आजही उन पावसाचा मारा झेलत उभे आहे. नारायणपूर या गावाच्या पंचक्रोशी मध्ये उभे असलेले हे मंदिर सासवड पर्यंतच्या परीसरामध्ये 'नारायणेश्वर' या नावाने प्रसिद्ध आहे.

http://bit.ly/2uJbawX

#महाराष्ट्राचीशोधयात्रा
#महाराष्ट्राची_शोधयात्रा

महाराष्ट्रामध्ये 'नारायण' या नावाने बरीचशी छोटी छोटी गावे वसलेली आहेत यापैकी काही गावांना बराच जुना इतिहास लाभले...

महात्मा फुले मंडईचे हवाई छायाचित्र...
01/02/2020

महात्मा फुले मंडईचे हवाई छायाचित्र...

Address

शनिवारवाडा
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when तुमचे आमचे 'पुणे' posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to तुमचे आमचे 'पुणे':

Share