04/08/2026
🚨 हाय रे लोकशाही! आपल्या आवाजाला दाबता येणार नाही!
काल मी जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.
त्या पोस्टला अल्पावधीतच— 🔹 1,32,000+ व्ह्यूज 🔹 6,354 लाईक्स 🔹 256 कमेंट्स 🔹 1,912 शेअर्स
एवढा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, माझ्या निदर्शनास आले आहे की या पोस्टचा भारतातील पोहोच मर्यादित करण्यात आला आहे.
जर एखाद्या पोस्टचा पोहोच अन्यायकारकपणे रोखला जात असेल, तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांवर गंभीर प्रश्न निर्माण करणारा विषय आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो जपला गेला पाहिजे.
🙏 माझी सर्व बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे—
✅ मला मोठ्या प्रमाणावर फॉलो करा.
✅ ही पोस्ट आणि माझे इतर सर्व व्हिडिओ व पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.
✅ आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.
आपला आवाज अधिकाधिक लोकांपर्यंत आणि लोकशाही मार्गाने सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचू द