30/04/2026
🚩 माझ्या लेकरांनो जागे व्हा ही हाक आहे एका आईची शिवभूपतींचा सोहळा जवळ येतोय!
असंख्य नरवीरांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीवर ३२ मण सोन्याचे सिंहासन पुन्हा एकदा सजतोय
उठा मावळ्यांनो भगवा हाती घ्या सनई चौघडे वाजवा, घराला तोरण बांधा देवाचा सोहळा जवळ आलाय!
गोरगरिबांचे, सर्वसामान्यांचे, निधड्या छातीच्या वीरांचे राज्य स्थापन झाले ते याच दिवशी
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी भारताचा प्रथम स्वातंत्र्यदिन
म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराजाभिषेक दिन!
चला जाऊ रायगडला.....
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला🙏🏻
🚩आतुरता राजाभिषेक सोहळ्याची🚩
श्री शिवछत्रपतींचा
३५३ वा राजाभिषेक सोहळा
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी
( २७ जून २०२६)
-:आयोजक:-
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव
सेवा समिती, दुर्गराज रायगड
अधिक माहितीसाठी संपर्क
+91 98705 99940
िथी_ज्येष्ठ_शुद्ध_त्रयोदशी🚩
#ज्येष्ठ_शुद्ध_त्रयोदशी #रायगड